client feedback

testimonials

 

Read what our clients are saying about our services. These are from varied buineeses & for different services that we have offered over years.

Clients

Trusted by Business Owners, Sales Executives & Professionals

“We used Rajesh’s Services in last Shelter. And we are glad that we did. There were many things in which his ideas & suggestions were very helpful. Also, the training he gave to our staff was very good. Our sales executives were already knowledgeable. What Rajesh did was training them in handling fast moving visitors at the exhibition. This was very helpful.

Because in exhibition people come so rapidly & go so rapidly, it requires tremendous skill to engage them & get their information.

One of the concept he developed has become our USP. We use it our regular marketing communication.

So I highly recommend his services to anyone. In fact in that shelter we got 1400+ enquiry forms filled by the visitors. This was also designed by Rajesh Gurule. We were so pleased with the results that we hired him for Training our staff on ongoing basis.”

Sanjeev Adgaonkar

Director , Surya Properties (Nashik) Pvt Ltd

real estate Clients

Real Estate Sales Executives’ Feedback on Sales Training

“मी दोन क्लायंट घेऊन गेले होते. ते बोलले की एरिया जाऊ द्या. कन्स्ट्रक्शन पाहुन ते इतके
कन्व्हीन्स झाले. मला कन्स्ट्रक्शन ऑलरेडी आवडल आहे. ते खुप पॉझिटिव्ह होते. या आठवड्यात मोस्टली ते हो म्हणतील. ”

New Sales Exective

“निगोशिएशनची वेळ येत नाही आता. आधी निगोशिएशन भरपूर व्हायची. मग आपण ५०, ७५ डिस्काउंट करुन द्यायचो.
पण आता ते निगोशिएशन गरज पडत नाही. आता आपण जी ऑफर देतोय त्यांना तीच त्यांना मान्य होते.”

Sales Manager

“आता इनिशिअली लिडस होत्या पण रेशो होता – 1 ते 2.

आणि आता मग तोच क्लोजिंग रेशो ५ ते ६ पर्यंत गेलेला आहे अस दिसतय. ”

Sales Executive

“एक उदाहरण सांगतो – एक – – – म्हणुन कस्टमर होते. त्यांनी ऑफिसला कॉल केला. मग कॉल वर चर्चा होऊन ते साईट वर आले. आल्यावर ते मला भेटले आणि जस्ट फॉर्म भरला आणि सगळी चर्चा झाली. त्यांनी लगेच चेक काढला आणि बुकिंग क्लोज केली.

It was fastest dealing. आणि त्यांनी चेक दिला तो १० लाखांचा एकदम दिला. म्हणजे जी प्रोसिजर तुम्ही सांगितली जी चर्चा आपण करतो त्यातुन हे निर्माण झालेल आहे. ”

Sales Executive

“एक जबाबदारी वाढली आहे कि जे मेन टारगेट, मेन रोल आपला त्यावर फोकस करून जास्तीत जास्त आऊट पुट देतो आहे.

आता प्रत्येकाशी इनव्हॉल्वमेन्ट आहे. टीम वर्क सारखा इफेक्ट यायला लागला आहे. ”

Sales Manager

“एवढच सांगेण की पुर्वीची जी आमची टीम होती, आपण जे ट्रेनींग चालु केल त्याच्या आधीची – आणी आत्ताची जी टीम आहे त्यात मोठा फरक आहे.
आपण काय करायला पाहिजे. हे आम्हाला तुमच्या दोन महिन्याच्या ट्रेनिंग मधुन हे आम्हाला आत्मसात झालेल आहे.

त्यामुळे आम्ही काहीतरी कंपनीच करता व्हॅल्यू ॲड करु शकतो. आणि काय करतोय कुठे आहोत, कुठे जायचय याचा फायदा झाला आहे. हे कंपनीच्या आणि आमच्या दृष्टीने खुप फायदेशीर आहे. ”

Veteran Sales Manager

Real Estate

Get In Touch

1, 1St floor, raunak apartment rameshwar nagar, gp rd
+91 98225 45922
connect@rajeshgurule.com